
Ranjit Yadav
डॉ. मनमोहन सिंग
फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात आलेला एक मुलगा पुढे देशाचा अर्थमंत्री आणि दहा वर्षे पंतप्रधान झाला. १९९१ मध्ये देश आर्थिक संकटात असताना त्यांनी कोणते धाडसी निर्णय घेतले? शांत स्वभाव, प्रचंड अभ्यास आणि साधेपणा यांची ही कहाणी. आधुनिक भारताची अर्थव्यवस्था कशी घडली, हे समजून घेण्यासाठी सोप्या भाषेतील पुस्तक.
Dr. Manmohan Singh
A boy who came to India as a Partition refugee went on to become Finance Minister and Prime Minister for ten years. When India faced economic collapse in 1991, what bold decisions did he take? A story of quiet strength, deep learning and simplicity. A simple-language guide to how modern India’s economy was shaped.
₹49
