तुकाराम मुंढे

Ranjit Yadav

तुकाराम मुंढे

शेतकरी कुटुंबातून आलेला एक मुलगा IAS अधिकारी झाला आणि नियमांशी कधीच तडजोड न करणारा अधिकारी म्हणून ओळखला गेला. वारंवार बदल्या होऊनही त्यांनी आपली कार्यपद्धती का बदलली नाही? प्रत्येक पदावर त्यांनी कोणते बदल घडवले? स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रामाणिक प्रशासनावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हे प्रेरणादायी पुस्तक.

Tukaram Mundhe

A boy from a farming family became an IAS officer known for never compromising with the rules. Despite repeated transfers, why did Tukaram Mundhe never change his way of working? What changes did he bring in each posting? An inspiring read for competitive-exam aspirants and anyone who believes in honest administration.

₹49