
Ranjit Yadav
लाल बहादूर शास्त्री
साधा माणूस, मोठे मन आणि अढळ प्रामाणिकपणा, ही लालबहादूर शास्त्रींची खरी ओळख. "जय जवान, जय किसान" ही घोषणा कशी जन्मली? १९६५ च्या युद्धात देशाचे नेतृत्व त्यांनी कसे केले? ताश्कंदमध्ये नेमके काय घडले? पंतप्रधान असूनही कर्ज काढून गाडी घेणाऱ्या या नेत्याची कहाणी आजच्या पिढीसाठी मोठा धडा आहे.
Lal Bahadur Shastri
A simple man with a large heart and unshakeable honesty, that was Lal Bahadur Shastri. How was the slogan “Jai Jawan, Jai Kisan” born? How did he lead India through the 1965 war? What happened at Tashkent? The story of a Prime Minister who took a bank loan to buy a car is a powerful lesson for today’s generation.
₹49
